शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
4
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
5
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
6
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
7
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
8
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
9
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
10
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
11
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
12
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
13
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
14
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
15
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
16
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
17
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती
18
प्रचारासाठी मिळणार अवघे १४ दिवस; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह उमेदवारांची धावपळ
19
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

पारंपरिक मासेमारी क्षेत्र मच्छीमारांकरिता आरक्षित ठेवणार - महादेव जानकर

By admin | Published: September 20, 2016 2:34 AM

पारंपरिक मच्छीमारांचे रक्षण करण्याची जबाबदारी शासनाची असून, या मच्छीमारांकरिता खोल समुद्रात मासेमारी क्षेत्र आरक्षित करण्यात येईल

मुंबई : पारंपरिक मच्छीमारांचे रक्षण करण्याची जबाबदारी शासनाची असून, या मच्छीमारांकरिता खोल समुद्रात मासेमारी क्षेत्र आरक्षित करण्यात येईल, असे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिले. मढ कोळीवाड्यातील कोळी बांधवांच्या भेटीवेळी जानकर बोलत होते. हा प्रश्न दिल्ली दरबारीही मांडला जाईल, असेही त्यांनी सांगितले. बंदरावरील प्रदूषण, मढ-वर्सोवा नियोजित उड्डाण पूल ही समस्याही मार्गी लावण्यात येतील, असेही आश्वासन जानकर यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे मुंबईचे अध्यक्ष किरण कोळी, नगरसेवक अजित भंडारी, मच्छिमार संस्थांचे अध्यक्ष हरिशचंद्र आखाडे, धानजी कोळी, कृष्णा कोळी, नगरसेवक दीपक पवार, पांडुरंग कोळी, समाजसेवक संजय सुतार, बाबू सुतार, नवजवान तरुण मंडळाचे अध्यक्ष शांताराम भगत, सचिव जगन्नाथ कोळी, खजिनदार विद्याधर कोळी, सदस्य अंकुश कोळी, महेश पाटील उपस्थित होते.