शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

बदलापूरला शनिवारी रात्री ट्रॅफिकब्लॉक

By admin | Published: April 08, 2017 4:46 AM

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर शनिवार मध्यरात्रीपासून रविवार पहाटेपर्यंत बदलापूर स्थानकात ट्रॅफिकब्लॉक घेण्यात येणार आहे.

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर शनिवार मध्यरात्रीपासून रविवार पहाटेपर्यंत बदलापूर स्थानकात ट्रॅफिकब्लॉक घेण्यात येणार आहे. या ट्रॅफिकब्लॉकमुळे रविवारी दिवसभर मुख्य मार्गावर मेगाब्लॉक नसेल. तसेच हार्बरवरही ब्लॉक नसेल. परंतु, ट्रान्स-हार्बरच्या ठाणे-वाशी आणि ठाणे-नेरूळ मार्गावर दोन्ही दिशांवर सकाळी ११.३० ते दुपारी २.३० या वेळेत ब्लॉक असेल, असे जनसंपर्क विभागाने शुक्रवारी जाहीर केले आहे.हा ब्लॉक ट्रान्स-हार्बरच्या दोन्ही दिशांवर असल्याने त्या कालावधीत ठाणे ते पनवेल, बेलापूर, वाशी या मार्गांवर तसेच तेथून ठाण्यासाठी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. त्या कालावधीत ट्रान्स-हार्बरच्या प्रवाशांना मुख्य मार्गासह हार्बरमार्गे प्रवासाची मुभा असेल, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)शनिवारी मध्यरात्री ११.२० ते रविवारी पहाटे ३.२० या वेळेत बदलापूर स्थानकादरम्यान विशेष ट्रॅफिकब्लॉक आहे. त्या कालावधीत तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला स्वीच पॉइंट बदलून नवीन अद्ययावत यंत्रप्रणाली विकसित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.