शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
5
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
6
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
7
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
8
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
9
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
10
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
11
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
12
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
13
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
15
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
17
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
18
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
19
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
20
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

होळीनिमित्त कोकणासाठी गाड्या

By admin | Published: March 10, 2017 2:10 AM

होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने १00 जादा बसेस आणि मध्य तसेच कोकण रेल्वेने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने १00 जादा बसेस आणि मध्य तसेच कोकण रेल्वेने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरूनगर या बस स्थानकातून बसेस सुटतील. मुंबई सेंट्रल येथून दापोली, गुहागर, देवरुख, खेड, कासेपेडांबे, शेवते, बुरुंबेवाडी, मेढे व पिंपळोली या ठिकाणांसाठी बस सोडण्यात येतील. परळमधून खेड-दापोली आंजर्ले, मासरंग, भातगाव आणि कुर्ला नेहरूनगर येथून गुहागर, चिपळूण आणि दापोलीसाठी बस सोडल्या जातील. याव्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा या भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठीही या शुक्रवारी व शनिवारी ५0 जादा बस सुटतील. मध्य व कोकण रेल्वेकडून सीएसटी ते करमाळीसाठी दोन ट्रेन या १२ मार्च रोजी सोडण्यात येणार आहेत. सीएसटी ते सावंतवाडी रोडसाठीही सहा ट्रेन धावतील. ११, १२ आणि १३ मार्च रोजी या ट्रेन सुटतील. सीएसटी ते यशवंतपूर अशी १३ मार्च रोजी सीएसटीतूनच ट्रेन सोडली जाईल. (प्रतिनिधी)