शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

राज्यात २८ 'आयएफएस' अधिका-यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 9:15 PM

राज्याच्या वनविभागात भारतीय वनसेवेच्या २८ आयएफएस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी धडकले. महसूल व वनविभागाने पदोन्नती व बदलीने होणा-या पदस्थापनेचे आदेश निर्गमित केले आहेत.

अमरावती : राज्याच्या वनविभागात भारतीय वनसेवेच्या २८ आयएफएस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी धडकले. महसूल व वनविभागाने पदोन्नती व बदलीने होणा-या पदस्थापनेचे आदेश निर्गमित केले आहेत.यात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.एन. त्रिपाठी (कार्य आयोजना, पुणे), मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी (एपीसीसीएफ, मुंबई), महाराष्टÑ लोकसेवा आयोग सचिव प्रदीप कुमार (वनविकास, नागपूर), मुख्य वनसंरक्षक बी. एस. हुडा (एपीसीसीएफ, नागपूर), मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव (चंद्रपूर, प्रादेशिक), मुख्य वनसंरक्षक व्ही. एस. शेळके (नाशिक, प्रादेशिक), मुख्य वनसंरक्षक मुकुल त्रिवेदी (नागपूर, वनविनियम), मीरा अय्यर (मानव संसाधन विकास, नागपूर), वनसंरक्षक एन. आर. प्रवीण (ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्प), उपवनसंरक्षक जी. पी. नरवणे (मध्य चांदा, प्रादेशिक), गजेंद्र हिरे (ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्प), भरतसिंह हाडा (सातारा, प्रादेशिक), ए. एम. अंजनकर (नाशिक, वन्यजीव), एच. जी. धुमाळ (कोल्हापूर, प्रादेशिक), प्रभुदास शुक्ला (नागपूर, प्रादेशिक), जी. मल्लिकार्जुन (नाशिक कार्य आयोजना), पी.टी. मोरणकर (यावल, प्रादेशिक), एस. एस. दहीवले (अमरावती कार्य आयोजना), एन.ए.विवरेकर (वडसा, प्रादेशिक), व्ही.एम. गोडबोले (नागपूर भूमिअभिलेख), व्ही. एन. हिंगे (बल्लारशाह), सी. एल. धुमाळ (कुंडल, विकास प्रबोधिनी), व्ही. बी. जावळेकर (अमरावती, प्रादेशिक), व्ही.जे. भिसे (डहाणू, प्रादेशिक), एन.एस. लडकर (ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्प), किशोर मानकर (नागपूर संसाधन उपयोग), व्ही. टी. घुले (शहापूर, प्रादेशिक), डी. पी. निकम (औरंगाबाद कार्य आयोजना) यांचा समावेश आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रforest departmentवनविभाग