मुंबई : राज्य सरकारने शुक्रवारी १८ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. सोनिया सेठी यांची मंत्रालयात महसूल व वने विभागाच्या (मदत व पुनर्वसन) प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली. महाराष्ट्र सदन; दिल्लीचे नवे निवासी आयुक्त व प्रधान सचिव म्हणून रुपिंदर सिंग यांची बदली करण्यात आली आहे.
अधिकाऱ्याचे नाव सध्याचे पद बदलीनंतरचे पद१) सोनिया सेठी - नियुक्तीच्या प्रतीक्षेत - प्रधान सचिव; महसूल व वने (मदत व पुनर्वसन)२) रुपिंदर सिंग - नियुक्तीच्या प्रतीक्षेत - नि. आयुक्त व प्रधान सचिव महाराष्ट्र सदन, दिल्ली३) गोरक्ष गाडिलकर - अध्यक्ष, जातपडताळणी समिती, वर्धा - संचालक, रेशीम संचालनालय; नागपूर४) प्रकाश खपले - अध्यक्ष, जातपडताळणी समिती, नांदेड - सहव्यव.संचालक, महाडिस्कॉम, औरंगाबाद५) अविनाश पाठक - अति. विभागीय आयुक्त, औरंगाबाद - मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड जि.प.६) गुलाब खरात अध्यक्ष - जात पडताळणी समिती, जळगाव - व्यव.संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प; मुंबई७) डॉ.प्रवीणकुमार देवरे - अध्यक्ष, जातपडताळणी समिती, पुणे -संचालक, बहुजन कल्याण, पुणे८) मिलिंदकुमार साळवे - अध्यक्ष, जातपडताळणी समिती, गडचिरोली - सहआयुक्त, राज्य कर, औरंगाबाद९) सतीशकुमार खडके - मुख्य भूसर्वे अधिकारी, सिडको, नवी मुंबई आयुक्त, नाशिक - क्षेत्रीय विकास प्राधिकरण१०) संजय काटकर - उपायुक्त (महसूल) नाशिक - विभाग सहव्यव. संचालक, सिडको; नवी मुंबई११) पराग सोमण - उपायुक्त (महसूल) औरंगाबाद विभाग - सीईओ, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, मुंबई१२) अनिलकुमार पवार - आयुक्त - वसई विरार महापालिका आयुक्त, वसई विरार महापालिका (पदोन्नतीने)१३) सचिन कलंत्रे - व्यव.संचालक, बियाणे महामंडळ अकोला - एम.डी. बियाणे महामंडळ अकोला (पदोन्नतीने)१४) मनोज रानडे - उपायुक्त (सामान्य प्रशासन) कोकण - संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई१५) नेहा भोसले सहा. जिल्हाधिकारी, किनवट - प्र. अधिकारी-सहा. जिल्हाधिकारी, जव्हार१६) मुरुगंथम एम. - सहा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर - प्र. अधिकारी-सहा. जिल्हाधिकारी, गडचिरोली१७) रिचर्ड यंथन - सहाय्यक जिल्हाधिकारी, अमरावती - प्र. अधिकारी-सहा. जिल्हाधिकारी, धारणी, अमरावती१८) कार्तिकेयन एस. - सहाय्यक जिल्हाधिकारी, पुसद; यवतमाळ - प्र. अधिकारी-सहा. जिल्हाधिकारी किनवट, नांदेड