आप्पासाहेब पाटील : लोकमत सोलापूरसोलापूर दि २९ : भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधिक्षक व उप विभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या सात अधिकाºयांची बदल्या करण्यात आल्या आहेत़ बदल्याचे आदेश गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी काढले आहेत़ बदली झालेल्या पोलीस अधिकाºयाचे नाव, समोर बदलीने पदस्थापना झालेले ठिकाण, कंसात सध्याचे ठिकाण : अतुल विकास कुलकर्णी : सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी भायंदर उपविभाग, ठाणे ग्रामीण (सोलापूर ग्रामीण)़ जी़ विजय कृष्णा यादव : सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी ईतवारा उपविभाग नांदेड (अमरावती ग्रामीण)़ संदीप भगवानराव घुगे : सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर उपविभाग उस्मानाबाद (रायगड)़ भाग्यश्री बाबुराव नवटके : सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी माजलगांव उपविभाग बीड (कोल्हापूर)़ नुरल हसन : सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी धर्माबाद उपविभाग नांदेड (बीड)़ प्रियंका मिना : सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम शहर उपविभाग, वाशिम (पालघर)़ रागसुधा आर : सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड उपविभाग नाशिक ग्रामीण (सातारा)़
राज्यातील सात पोलीस अधिकाºयांची बदल्या
By appasaheb.dilip.patil | Published: July 29, 2017 6:18 PM