शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

तृप्ती देसाईंची 'ताईगिरी' आता मोठ्या पडद्यावर

By admin | Published: October 06, 2016 10:08 AM

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच येण्याची शक्यता आहे. तृप्ती देसाई यांनी स्वतः सोशल मीडिया फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट करुन माहिती दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.6 - भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच येण्याची शक्यता आहे. तृप्ती देसाई यांनी स्वतः सोशल मीडिया फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट करुन माहिती दिली आहे.  'ताईगिरी' असे या सिनेमाचे नाव असून, आज पुण्यामध्ये सिनेमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.  सिनेमामध्ये तृप्ती देसाई यांची भूमिका कोण साकारणार?, याबाबतची माहिती मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. 
 
 
आणखी बातम्या 
 
'सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे आणि दिग्दर्शक दीपक बलराज वीज आमच्या ऑफिसमध्ये आले होते. त्यांनी आमचे अभिनंदन केले, आणि आमचे आंदोलन आणि माझ्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच बनवणार असल्याची घोषणा केली', असे पोस्ट देसाई यांनी फेसबुकवर केले आहे. आमच्या संघर्षाला मोठे स्थान दिल्याबाबत धन्यवाद, असे म्हणत तृप्ती देसाई यांनी किशोरी शहाणे आणि बलराज यांचे आभार मानले आहेत.