शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
2
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
4
अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
5
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
6
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
7
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
8
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
9
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
10
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
11
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश
12
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
13
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
14
'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव
15
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
16
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
17
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
18
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
19
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
20
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...

कुंभमेळ्याहून परतणाऱ्यांच्या ट्रकला अपघात; १६ जखमी

By admin | Published: September 21, 2015 12:52 AM

नाशिक येथील कुंभमेळ्याहून घरी परतणाऱ्या भाविकांच्या ट्रकला शनिवारी झालेल्या अपघातात १६ जण जखमी झाले. मुंबई-आग्रा महामार्गावर शिंदखेडा

धुळे : नाशिक येथील कुंभमेळ्याहून घरी परतणाऱ्या भाविकांच्या ट्रकला शनिवारी झालेल्या अपघातात १६ जण जखमी झाले. मुंबई-आग्रा महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील गोराणे फाट्याजवळ हा अपघात झाला. त्यात दोन ट्रकची धडक झाली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हे भाविक मध्य प्रदेशातील विष्णोहरी, जि. मुरेना येथील आहेत. या अपघातात राममतीदेवी बाबूलाल बघेले (५५), अंगुरी दाताराम बघेले (६०), बालाकिशोर टुंडाराम कुशवाह (६५), रघुवीर रामभजन गौड (५५), विमला बालाकिशोर कुशवाह (६०), रामशंकर खुन्नाराम शर्मा (७०), आसाराम सीयाराम शर्मा (७०), दयादास शरयूदास महंत (८०), महाराजसिंह शरयूदास महंत (७८), मुन्शी दयादास महंत (७५), शीला अशोक गौड (४५), शिक्षा अशोक गौड (३), शांतीबाई प्रभूदयाल शर्मा (८०), दीपक नेमीचंद जगा (३०), अशोककुमार श्रीरामसिंह गौड (५०), रामशंकर बाबा हे जखमी झाले.