शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

पाठ्यपुस्तकांद्वारे चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न

By admin | Published: August 29, 2016 6:32 AM

सध्या पाठ्यपुस्तकांच्या आडून ऐतिहासिक तथ्य लपवून चुकीचा संदेश समाजात पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतिहासासोबत होणारी छेडछाड थांबली पाहिजे

धुळे : सध्या पाठ्यपुस्तकांच्या आडून ऐतिहासिक तथ्य लपवून चुकीचा संदेश समाजात पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतिहासासोबत होणारी छेडछाड थांबली पाहिजे, असा सूर बामसेफच्या वतीने आयोजित चर्चासत्रात उमटला. हिरे भवन येथे रविवारी बामसेफच्या दोन दिवसीय २९ व्या राज्य अधिवेशनाचा समारोप झाला. दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर चर्चासत्रे झाली. ‘पाठ्यपुस्तकाच्या आडून ऐतिहासिक तथ्यांना लपवून चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न’ या विषयावर खुली चर्चा झाली. मध्यकालीन आधुनिक भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक तथ्यांसोबत मोठ्या प्रमाणात छेडछाड करण्यात आली आहे. केंद्र व राज्यस्तरावरील शाळा व महाविद्यालयीन स्तरावरील पाठ्यपुस्तकांच्या आडून अनेक ऐतिहासिक तथ्य लपवून, त्या जागी चुकीची माहिती पसरविली जात आहे. राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाच्या अभ्यास व लेखन समितीने अनेक ऐतिहासिक तथ्यांसोबत छेडछाड केली आहे. बौद्ध साहित्य व जीवनकाळाला दुय्यम स्थान दिले आहे. इतिहासासोबत होणारी छेडछाड थांबविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असेही मत व्यक्त करण्यात आले. अध्यक्षस्थानी संजय इंगोले होते. चर्चेत राहुल वाघ, कोल्हापूरचे प्रा. श्रीकृष्ण महाजन सहभागी झाले.