शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

मोनाटोनाचे पाणी बंद करा

By admin | Published: April 28, 2016 3:51 AM

तालुक्यातील डाकिवली व घोणसई ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेली मोना-टोना ही टायर कंपनी दररोज लक्षावधी लीटरचा पाणी उपसा तानसा नदीतून करीत आहे.

वसंत भोईर,

वाडा- तालुक्यातील डाकिवली व घोणसई ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेली मोना-टोना ही टायर कंपनी दररोज लक्षावधी लीटरचा पाणी उपसा तानसा नदीतून करीत आहे. आणि त्याचवेळी येथील महिलांच्या नशीबी मात्र भीषण पाणीटंचाई आली आहे. या कंपनीचा हा पाणीपुरवठा त्वरीत बंद करण्याची मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख कैलास सोनटक्के यांनी केली आहे. दरम्यान, मंगळवारी ग्रामपंचायतीमध्ये याबाबत ठरावही मंजूर करण्यात आला .तालुक्यातील जलसाठ्यांतील पाण्याची पातळी कधी नव्हेती प्रचंड खाली गेली असून परिसरातील सर्व जलसाठे कोरडे पडले आहेत. मे अखेर जी परिस्थिती उद्भवते ती परिस्थिती यावर्षी मार्च पासून जाणवू लागलीे. अनेक तलाव, नद्यातील पाणीसाठे विहिरी आटल्याने तालुक्यातील पाण्याची स्थिती भीषण बनली आहे. भूगर्भातील पाणी पातळी खाली गेल्याने बोअरवेललाही पाणी राहीलेले नाही. त्यामुळे या नदीकाठच्या गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवू लागल्याने या नदीच्या पाण्यावर भाजीपाल्यांची पीके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पीके पाण्याअभावी सोडून दिली आहेत तर शेतकऱ्यांच्या गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. (वार्ताहर)लालफितीचा कारभार आणि ढकलाढकलीयासंदर्भात वाडा पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पी. बी. सरगल यांच्याशी संपर्क साधला असता मोना-टोना कंपनी घेत असलेले पाणी मार्च ते जून महिन्यापर्यंत बंद करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आम्ही पालघर जि. प. च्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली असल्याची माहिती त्यांनी दिली. तर वाडा पंचायत समितीचे सभापती अरूण गौंड यांच्याशी संपर्क साधला असता मोना-टोना कंपनीला पाणी उचलण्याची मुदत मार्च मध्येच संपली असून तालुक्यातील पाणीटंचाई पाहता कंपनी उचलत असलेले तानसा नदीतील पाणी बंद करण्यात यावे अशी नोटीस कंपनीला बजावून तात्काळ पाणी बंद करण्यात येईल अशी माहिती प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी दिली.मोना-टोना कंपनीचे व्यवस्थापक पाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.