शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

अ‍ॅट्रॉसिटीच्या आरोपातून बारा वारकरी निर्दोष

By admin | Published: July 18, 2016 9:57 PM

सालाबादप्रमाणे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात संत चोखामोळा यांची संतरचना जोहार मायबाप जोहार, तुमच्या महारांचा महार हे म्हटल्याने अनुसूचित जाती जमाती अत्याचार

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. १८ - सालाबादप्रमाणे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात संत चोखामोळा यांची संतरचना जोहार मायबाप जोहार, तुमच्या महारांचा महार हे म्हटल्याने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी) दाखल करण्यात आलेल्या खटल्यातील बारा वारकऱ्यांची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सं़ पांडे यांनी सोमवारी (दि़१८) निदोष मुक्तता केली़ दिंडोरी तालुक्यातील वणी खुर्द येथील मारुती मंदिरात ६ मे २०१३ रोजी ही घटना घडली होती़ या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, वणी खुर्द येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता़ सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी अर्थात ६ मे २०१३ रोजी वारकरी मीराबाई ऊर्फ कल्पना चौधरी यांनी संत चोखामेळा यांची जोहार मायबाप जोहार, तुमच्या महारांचा मी महार रचना माईकवरून म्हटली़ या रचनेस समाधान पंडित जाधव (रा़राजवाडा, वणी खुर्द) यांनी आक्षेप घेतला़ यानंतर सायंकाळी दिंडी निघाल्यानंतर वारकऱ्यांनी पुन्हा ही रचना सादर केली असता जाधव यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात बारा वारकऱ्यांविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला होता़अखंड हरिनाम सप्ताहातील उत्तम ढगे, सोमनाथ ढगे, सुभाष चौधरी, किसन ढगे, दीपक चौधरी, निवृत्ती चौधरी, अनिल ढगे, रमेश ऊर्फ धनराज ढगे, विमलबाई ढगे, सुमनबाई ढगे, मीराबाई ऊर्फ कल्पना चौधरी, किसन चौधरी (सर्व रा़ वणी खुर्द, ता़ दिंडोरी, जि़नाशिक) या वारकऱ्यांवर पोलिसांनी शहानिशा न करता गुन्हा दाखल केल्याची तक्रार वारकरी महामंडळ महाराष्ट्र, नाशिक शाखेच्या वतीने तत्कालीन गृहमंत्री आऱ आऱ पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती़ जिल्हा व सत्र न्यायाधीश स़ं पांडे यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता़ सरकारपक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले, तर वारकऱ्यांतर्फे अ‍ॅड़ मंदार भानोसे यांनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ही रचना सादर करण्यात आल्याचे न्यायालयात सिद्ध केले़ या पुराव्यानुसार न्यायाधीश पांडे यांनी सर्व वारकऱ्यांची निर्दोष मुक्तता केली़.