शहरं
Join us  
Trending Stories
1
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्विनी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: दहिसरमध्ये ठाकरेंकडून तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी
3
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
4
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
5
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
6
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
7
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
8
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
9
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
10
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
11
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
12
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
13
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
14
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
15
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
16
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
17
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
18
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
19
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
20
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात

तहसीलदारांची वीस दिवसांची धडक मोहीम

By admin | Published: April 13, 2015 5:22 AM

तालुक्यात सुरू असलेल्या, बेकायदेशीर खदाणी, नदी नाल्या वरील बेसुमार वाळू उपसा, बांधकाम व्यावसाईकांनी चालविलेली रॉयल्टीचोरी,

टोकावडे : तालुक्यात सुरू असलेल्या, बेकायदेशीर खदाणी, नदी नाल्या वरील बेसुमार वाळू उपसा, बांधकाम व्यावसाईकांनी चालविलेली रॉयल्टीचोरी, शासनाला नाममात्र फी भरून वारेवाफ, गौण खनिज चोरीला आळा घालण्यासाठी महसूल विभाग हतबल झाले असतानाच, गेल्या २० दिवसंपूर्वी रुजू झालेले आयएएस दर्जाचे तहसीलदार कौस्तुभ दिवेगावकर यांनी धडक मोहीम राबवून, कोट्यवधीचा महसूल शासकीय तिजोरीत जमा केला. त्यांच्या या धडक मोहिमेमुळे रॉयल्टी बुडविणा-यांचे धाबे दणाणले आहे.माळशेज घाट परिसरात अनेक बेकायदेशीर खदाणी घाटघर येथील खदाण व डांबर प्लांटला ७५ लाखांचा दंड, यांत्रिक साहित्य जप्त करून ७ जणांवर गुन्हा दाखल. रामदेवबाबा डेव्हलपर्सवर कोट्यवधीची दंडात्मक कारवाई वाळू माफियांवर धाडसत्र, जुन्नर, नगर, आळे फाटा येथून बाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर, ट्रकवर दंडात्मक कारवाई केली. ही गेल्या २० दिवसात करून, शासनाची तिजोरी भरून काढण्याची तालुक्यातील ५० वर्षांतील पहिली घटना म्हणावी लागेल. (वार्ताहर)