शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

चोवीस महाविद्यालयांची विद्यापीठाकडून संलग्नता रद्द

By admin | Published: March 13, 2016 1:58 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यापीठाच्या संलग्निकरणासाठी ५५ नवीन महाविद्यालयांचे तर ३२ नवीन संशोधन संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यापीठाच्या संलग्निकरणासाठी ५५ नवीन महाविद्यालयांचे तर ३२ नवीन संशोधन संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तर २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून एकूण २४ महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्यात आली आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी अधिसभेतील भाषणात सांगितले.विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयांचे आॅडीट करण्यात आले. त्यात काही महाविद्यालयांकडे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथालयाची सुविधा व इतर पायाभूत सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यापीठाने २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून एकूण २४ महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. गाडे म्हणाले, विद्यापीठात अत्याधुनिक ई- कंटेंट स्टुडिओ उभारण्या आला असून स्टुडिओच्या माध्यमातून विविध विषयावरील ई- लेक्चर तयार केले जात आहेत. गंभीर विषय सोप्या पध्दतीने समजून देण्यासाठी सर्व विद्याशाखांच्या प्राध्यापकांना या स्टुडिओचा वापर करता येणार येईल. विद्यापीठातील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना या स्टुडिओचा वापर करून न्यूज चॅनेलवरील कामाचे प्रशिक्षण देता येणार आहे. परिणामी पुढील काळात विद्यापीठाला स्वत:चे आॅनलाईन न्यूज चॅनेल चालविणेही शक्य होणार आहे. विद्यापीठाने यापूर्वीच केंद्र शासनाला न्यूज चॅनेल सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे.विद्यापीठाच्या ६८५ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी -वृत्त/३