शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

ट्रान्स हार्बर लिंकला दोन महत्त्वाच्या मंजुरी

By admin | Published: January 03, 2016 3:20 AM

शिवडी ते न्हावा या २२ किलोमीटर लांबीच्या ट्रान्स हार्बर लिंकच्या मार्गातील दोन मुख्य अडथळे आता दूर झाले असून, केंद्र सरकारने कोस्टल रेग्युलेटरी झोन (सीआरझेड) आणि वनविषयक मंजुरी

मुंबई : शिवडी ते न्हावा या २२ किलोमीटर लांबीच्या ट्रान्स हार्बर लिंकच्या मार्गातील दोन मुख्य अडथळे आता दूर झाले असून, केंद्र सरकारने कोस्टल रेग्युलेटरी झोन (सीआरझेड) आणि वनविषयक मंजुरी या प्रकल्पाला दिली असल्याचे मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. यामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकेल.मुंबई महापालिकेने बांधकाम नियमांसंदर्भात तयार केलेल्या मॅन्युअलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ आठ दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या प्रकल्पातील अडथळ्यांबाबत नवी दिल्लीत चर्चा केली आणि त्यानंतर मंजुऱ्यांचे चक्र गतीने फिरले, असे मुख्यमंत्री म्हणाले. ११ हजार कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अर्थसाहाय्य करणार असलेल्या जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीशी (जायका) एक महिन्याच्या आत करार केला जाईल आणि या प्रकल्पाच्या उभारणीसाठीची निविदा येत्या फेब्रुवारी किंवा जास्तीत जास्त मार्चच्या सुरुवातीला काढण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मार्चपर्यंत मुंबईकरिता हाउसिंग रेग्युलेटर नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.