शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
4
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
5
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
6
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!
7
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
8
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
9
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
10
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
11
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
12
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
13
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
14
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
15
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
16
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
17
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
18
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
19
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
20
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

म्हसावदचे दोन मजूर ‘मालामाल’

By admin | Published: December 30, 2016 10:22 PM

सेंट्रल बँकेच्या शाखेत व्यवसायाने हातमजूर असलेल्या दोघांच्या खात्यावर दोन कोटी ३९ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याची माहिती आहे.

ऑनलाइन लोकमतम्हसावद, दि. 30 - शहादा तालुक्यातील म्हसावद येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत व्यवसायाने हातमजूर असलेल्या दोघांच्या खात्यावर दोन कोटी ३९ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याची माहिती आहे. मालामाल झालेल्या मजुरांना मात्र हे पैैसे कोणी, केव्हा टाकले याबाबत कोणतीही माहिती नाही.म्हसावद येथील सेंट्रल बँकेत खाते असलेल्या अंजनाबाई संतोष पाटील यांच्या खात्यावर ४५ लाख रुपये अचानकपणे जमा झाल्याचे दिसून आले, तर तोरणमाळ येथील रहिवासी सुरेश मानसिंग नाईक यांच्या नावे ८६ लाख ५२ हजार रूपये जमा झाल्याची माहिती आहे. याबाबत सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापक निरज विद्यार्थी यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला. बँकेतील खात्याची माहिती गोपनीय असल्याने ती देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.या घटनेनंतर म्हसावद येथील अंजनाबाई पाटील यांच्यासोबत चर्चा केली असता, त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. अंजनाबाई व त्यांचे पती संतोष पाटील हे मूळचे शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील रहिवासी आहेत़ गेल्या आठ वर्षांपासून मजुरीनिमित्त ते म्हसावद येथे राहतात़ तर तोरणमाळ येथील सुरेश नाईक यांच्यासोबत संपर्क होऊ शकलेला नाही.