शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

ठाण्यात दोन विवाहितांचा छळ

By admin | Published: June 23, 2016 8:38 PM

दोन लाखांच्या हुंडयासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना वागळे इस्टेट भागात घडली.

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 23 - दोन लाखांच्या हुंडयासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना वागळे इस्टेट भागात घडली. तर दुस:या घटनेत विवाहितेच्या स्त्रीधनाचा अपहार करुन क्षुल्लक कारणावरुन पती आणि सासूने तिचा छळ केल्याचा प्रकार नौपाडयात दाखल झाला आहे.ज्ञानेश्वरनगर भागात राहणा:या भगवान साळवे याचा 28 एप्रिल 2015 रोजी विवाह झाला. सुरुवातीला काही दिवस चांगले गेल्यानंतर त्याने आपल्या पत्नीचा छळ करण्यास सुरुवात केली. तिला उपाशी ठेवून तिच्याकडून जादा काम करुन घेण्याचे अघोरी प्रकारही झाले. तिला शिवीगाळ करुन मारहाणही करण्यात आली. तसेच माहेरुन दोन लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावण्यात आला. तसेच तिच्या दागिन्यांचाही अपहार करण्यात आला. याप्रकरणी अखेर तिने 22 जून रोजी पतीसह सासू विमलबाई नणंद राधिका, दीर आकाश आणि शैलेश यांच्याविरोधात गुन्हा छळ, मारहाण करणो, शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली आहे.तर दुस-या घटनेत 22 मे 2क्1क् रोजी अमित जुवेकर याचा विवाह झाला. त्याने खारीगाव तसेच चीन येथे वास्तव्याला असतांना त्याच्या पत्नीचा छळ केला. तिची सासू स्वाती जुवेकर यांनीही क्षुल्लक कारणावरुन छळ केल्याचा तिने आरोप केला आहे. सोन्याचे नेकलेस, पाटल्या अशा तिच्या अनेक दागिन्यांचाही त्यांनी अपहार केल्याचा आरोप तिने आपल्या तक्रारीत केला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली असून उपनिरीक्षक तृप्ती खळदे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.