जळगाव : हरीविठ्ठलनगरातील रहिवासी व प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपी भगवान हटकर याच्या मृत्यूप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र चौधरी व पोलीस नाईक श्रावण पावरा या दोघांनागुरुवारी सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती़ (प्रतिनिधी)
दोन पोलीस कार्यमुक्त
By admin | Published: December 24, 2016 4:26 AM