शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
3
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
4
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
5
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
6
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
7
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
8
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
9
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
10
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
11
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
12
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
13
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
14
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
15
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
16
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
17
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी
18
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
19
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
20
भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!

जळगावमध्ये दोन तरुणांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2016 8:58 PM

जिल्ह्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 24 - जिल्ह्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. एकाचा धरणाच्या पाण्यात तर दुसऱ्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. शुभम आधार पाटील (वय १६,रा. धारागीर ता. एरंडोल) आणि शेख अरमान शेख सईद (वय १६, रा. आगवाली चाळ, भुसावळ) अशी मृतांची नावे आहेत. शुभम हा धुपे ता. चोपडा येथील रहिवासी होता. तो धारागीर येथे मामाकडे शिक्षणासाठी आला होता. सकाळी तो गुरे चारण्यासाठी अंजनी धरणानजीक गेला होता. त्यावेळी गायीने त्याला पाण्यात लोटले. त्यावेळी झालेल्या झटापटीत गाळात फसल्याने त्याचा व गायीचाही मृत्यू झाला. अरमान हा मनीष सुभाष हिवरे (वय २०, आगवाली चाळ, भुसावळ) याच्यासह तापी नदीत आंघोळीसाठी गेला होता. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले. त्यात अरमानचा बुडून मृत्यू झाला. त्यावेळी समोरच असलेल्या काही युवकांनी मनीषला वाचविले.