शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
2
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
3
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
4
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
5
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
6
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
7
रेल्वे प्रवासाचे आरक्षण आता १२० नव्हे, ६० दिवस आधी करा 
8
कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो तोंडघशी; ठोस पुरावे नव्हते
9
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
10
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
11
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
12
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
13
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
14
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
15
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
16
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
17
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
18
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
19
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
20
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान

टीवायबीकॉमचा निकाल जाहीर

By admin | Published: June 27, 2014 1:02 AM

मुंबई विद्यापीठामार्फत श्रेयांक श्रेणी पद्धतीनुसार घेण्यात आलेल्या टीवायबीकॉम सेमिस्टर सहा परीक्षेचा निकाल गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जाहीर करण्यात आला.

मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत श्रेयांक श्रेणी पद्धतीनुसार घेण्यात आलेल्या  टीवायबीकॉम सेमिस्टर सहा परीक्षेचा निकाल गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जाहीर करण्यात आला. विद्यापीठाने लागू केलेल्या श्रेयांक श्रेणी पद्धतीचा टीवायबीकॉमचा हा पहिलाच निकाल आहे. या परीक्षेचा निकाल 73.71 टक्के लागला आहे.
विद्यापीठामार्फत मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेला 63 हजार 757 विद्यार्थी बसले होते. यापैकी 46 हजार 839 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 16 हजार 710 विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले आहेत. गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास टीवायबीकॉमचा सेमिस्टर सहाचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला. विद्याथ्र्याना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. टीवायबीकॉम परीक्षेसाठी 64 हजार 2 विद्याथ्र्याची नोंदणी झाली होती. यापैकी 11 विद्याथ्र्याचा प्रवेश रद्द झाला. 63 हजार 991 विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले. तर 234 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले. मुंबई विद्यापीठाने परीक्षेच्या पारंपरिक पद्धतीत बदल करत तीन वर्षापूर्वी श्रेयांक श्रेणी पद्धत लागू केली होती. या पद्धतीनुसार टीवायची परीक्षा घेण्यात आली. या श्रेयांक श्रेणी पद्धतीनुसार जाहीर होणारा टीवायबीकॉमचा हा पहिलाच निकाल ठरला आहे. विद्यापीठातील अधिका:यांकडून होणारा विरोध मोडून काढत नवनियुक्त परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेला टीवायबीकॉमचा निकाल वेळेत जाहीर केला आहे. (प्रतिनिधी)