शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

नीटच्या गोंधळाचा फायदा घेण्याचा प्रकार

By admin | Published: May 17, 2016 1:50 AM

राज्यातील विद्यार्थ्यांवर नीट परीक्षा लादली गेल्यामुळे विद्यार्थी व पालक गोंधळले आहेत.

पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांवर नीट परीक्षा लादली गेल्यामुळे विद्यार्थी व पालक गोंधळले आहेत. मात्र, शहरातील काही क्लासचालक या गोष्टीकडे कमाईची संधी म्हणून पाहत आहेत. परंतु, सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमावर एका दिवसात किंवा दोन महिन्यांत तयारी करून नीट परीक्षा देणे अवघड आहे. त्यामुळे एका दिवसात तयारी करून मेडिकलला प्रवेश मिळवा, अशा खोट्या प्रलोभनांना कोणीही बळी पडू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.राज्यातील विद्यार्थ्यांवर नीट परीक्षा लादली गेली असून त्यांना दोन महिन्यांत अभ्यास करून नीट परीक्षेत यश मिळविण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे पालक व विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत. परीक्षेची तयारी कशी करावी, कोण कमी खर्चात आपल्याला मार्गदर्शन करू शकेल, याचा शोध विद्यार्थी घेत आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्राकडे नफेखोरीच्या दृष्टीने पाहणाऱ्यांनी या संधीचा फायदा घेतला आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये तसेच बहुतेक महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारासमोर नीट परीक्षेच्या तयारी कशी करता येईल, याबाबतचे फ्लेक्स लावले आहेत. एक हजार रुपयांमध्ये नीटबाबत मार्गदर्शन करणार असल्याची जाहिरात त्यातून केली जात आहे. त्यामुळे पालकांनी आपली आर्थिक लूट होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.>नीट परीक्षेसाठी सीबीएसई बोर्डाच्या अकरावी-बारावीच्या पुस्तकांमधील १०५ चॅप्टरचा (प्रकरणांचा) अभ्यास करावा लागतो. कोणी खोटी प्रलोभने दाखवत असेल, तर भूलथापांना बळी पडू नका. अनेक व्यक्ती या गोंधळलेल्या स्थितीचा गैरफायदा घेत आहेत.गजानन एकबोटे, माजी उपकुलगुरू, आरोग्यविज्ञान विद्यापीठ