शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

उबेरची उच्च न्यायालयात धाव

By admin | Published: June 15, 2017 3:30 AM

नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र सिटी टॅक्सी रुल्स, २०१७’ना विरोध करत ओला, उबरच्या सहा चालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र सिटी टॅक्सी रुल्स, २०१७’ना विरोध करत ओला, उबरच्या सहा चालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या टॅक्सी चालकांना पाठिंबा दर्शवत उबर या कंपनीनेही राज्य सरकारच्या नव्या नियमांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.नव्या नियमांनुसार, सध्याच्या परवान्यावर अ‍ॅप-बेस्ड टॅक्सी शहरातील रस्त्यांवरून धावू शकत नाही. मुंबईत टॅक्सी चालवायची असेल तर टॅक्सी मालकांना नवीन परवाना घ्यावा लागेल. मात्र त्यासाठी दहापट जास्त शुल्क भरावे लागेल. हे शुल्क चालकांना/ मालकांना परवडण्यासारखे नाही, असे सहा टॅक्सी चालकांनी याचिकेत म्हटले आहे. उबरनेही यास पाठिंबा दिला आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना उबर व ओला या कंपन्यांना प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले होते. टॅक्सी चालकांचे जर नुकसान होत असेल तर कंपन्यांचेही नुकसान होणार आहे, असे म्हणत न्यायालयाने कंपन्यांनाही प्रतिवादी करण्यास सांगितले होते. मात्र उबरने प्रतिवादी होण्याऐवजी न्यायालयात याचिका दाखल केली. बुधवारच्या सुनावणीत न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी अन्य खंडपीठापुढे असल्याचे म्हणत सुनावणी तहकूब केली.