शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

उजनीत आले १३ दिवसात १६ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:05 PM

 पुणे जिल्ह्यातील भीमा खोºयातील मावळ भागात खडकवासला, टेमघर, पानशेत, आंद्रा या भागात पाऊस चांगला असून इंद्रायणी भरून वाहत आहे.

ठळक मुद्दे- उजनी धरण परिसरातील धरणातील पाणीसाठ्यात होतेय वाढ- उजनीत पाणी वाढल्याने सोलापूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या- नागरिकांना प्रशासनाकडून खबरदारीचा दिला इशारा

भीमानगर : उजनी धरणात गेल्या १३ दिवसांमध्ये १६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. २९ जूनपासून ११ जुलैपर्यंत ही वाढ झाली आहे. गुरुवारी वजा ४३.५९ टक्के धरणात पाणीसाठा झाला म्हणजेच ७ टीएमसी पाणी उजनीत आले आहे. यामध्ये ७ जुलैपासून खºया अर्थाने झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजता १४ हजार ५०० क्युसेकने दौंडमधून विसर्ग होत होता. दुपारी १२ वाजता १९ हजार ९७३ क्युसेक सुरू होता तर सायंकाळी ६ वाजता बंडगार्डन २५ हजार २१८ तर दौंडमधून १४ हजार ११५ क्युसेकने विसर्ग सुरूच होता.

गुरुवारी खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने मुठा नदीत पाणी सोडून दिले आहे. नागरिकांना खबरदारीचा आदेश दिला आहे. दरम्यान, भीमा खोºयात गुरुवारी दिवसभर वरुणराजाने कृपादृष्टी दाखवल्यामुळे पुणे जिल्ह्यातील भीमा खोºयातील मावळ भागात खडकवासला, टेमघर, पानशेत, आंद्रा या भागात पाऊस चांगला असून इंद्रायणी भरून वाहत आहे.——उजनीची स्थितीएकूण पाणी पातळी ४८७.०० मीटरएकूण पाणीसाठा ११४१.४४ दलघमीउपयुक्त पाणीसाठा वजा ६६१.३७ दलघमीटक्केवारी वजा ४३.५९%एकूण टीएमसी ४०.३१ उपयुक्त टीएमसी वजा २३.३५विसर्ग : बंडगार्डन २५२१८दौंडमधून १४११५

 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीटंचाईPuneपुणेRainपाऊस