शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

बकाल शहर हा कलंक पुसलाच पाहिजे - उद्धव ठाकरे

By admin | Published: May 08, 2016 2:27 AM

भारतातल्या बकाल शहरांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरांची नावे आली आहेत. सर्वेक्षणाच्या अहवालातून हे समोर आले तेव्हा प्रचंड दु:ख झाले. तेव्हाच माझ्या कल्याण-डोंबिवलीला

डोंबिवली : भारतातल्या बकाल शहरांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरांची नावे आली आहेत. सर्वेक्षणाच्या अहवालातून हे समोर आले तेव्हा प्रचंड दु:ख झाले. तेव्हाच माझ्या कल्याण-डोंबिवलीला लागलेला कलंक पुसला पाहिजे, असा चंग मी बांधला. त्याला माझ्या शिवसैनिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून आगामी ५ वर्षांत हा कलंक पुसला जाईल, असे आश्वासन मी तुम्हाला देतो, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रात्री येथे केले.‘परिवर्तन’ या संकल्पनेंतर्गत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ जिमखाना येथील पटांगणात ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली झाला. त्यावेळी रश्मी ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते. या शहरांमधील नागरिक सुज्ञ, सुजाण आहेत ते देखील शहर स्वच्छ राखण्यासाठी विशेष प्रयत्न करतील अशी अपेक्षा उद्धव यांनी व्यक्त केली.