शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

रेल्वेतून ढकलल्याने यूपीच्या युवकाचा मृत्यू

By admin | Published: May 16, 2016 2:56 AM

लोकलखाली सापडून अपघातात त्या प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ५.१५ च्या सुमारास कळवा स्थानकात घडल्याचे शनिवारी उघडकीस आले.

डोंबिवली : गर्दीच्या वेळी लोकलमधून पडण्याच्या घटनांना आळा घालण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, भल्या पहाटे गर्दी नसतानाही लोकलमधून अज्ञाताने ढकलल्यामुळे लोकलखाली सापडून अपघातात त्या प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ५.१५ च्या सुमारास कळवा स्थानकात घडल्याचे शनिवारी उघडकीस आले.जगमोहन जैस्वाल (२३), रा. उत्तर प्रदेश असे मृत प्रवाशाचे नाव आहे. कळवा स्थानकात अप धिम्या फलाटावरून लोकल सुटल्यानंतर अनोळखी व्यक्तीने ढकलल्यानंतर जैस्वाल फलाटाखाली गेला. अपघात झाल्याचे समजताच, स्थानक प्रशासनाने तातडीने त्याला बाहेर काढत प्रथमोपचार करून ठाण्याच्या रुग्णालयात पाठवले. त्यानंतर, त्याला पुढील उपचारासाठी जे. जे. इस्पितळात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.