शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

ऊसदराचा अंतिम निर्णय मंत्री परिषदेत

By admin | Published: November 14, 2016 5:20 AM

ऊसाचे उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांना यंदाच्या उस हंगामात अधिकचा दर मिळणार आहे. पण, कारखानदारांनी ऊसदराबाबत स्पर्धा करु नये,

पुणे : ऊसाचे उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांना यंदाच्या उस हंगामात अधिकचा दर मिळणार आहे. पण, कारखानदारांनी ऊसदराबाबत स्पर्धा करु नये, पुण्यातील बैठकीत उसदराबाबत कोणताही निर्णय झाला नाही. अंतिम निर्णय पुढील आठवड्यात मंत्री परिषदेच्या बैठकीत घेण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. यंदाच्या हंगामातील ऊस दराबाबत पुणे जिल्ह्यातील साखर कारखाने आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर देशमुख यांनी चर्चा केली. देशातील एकूण उत्पादनाच्या २० टक्के साखर सार्वजनिक वापरासाठी लागते. तर उर्वरीत साखरेचा औद्योगिक उत्पादनांसाठी वापर होतो. दैनंदिन वापरासाठी आणि औद्योगिक वापराच्या साखरेबाबत धोरण ठरविण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल, असे देशमुख म्हणाले.दोन कारखान्यांमधील अंतराची अट काढून कारखाने अंतरमुक्त करावेत,त्यामुळे कारखान्यांमध्ये स्पर्धा वाढून चांगले दर मिळतील अशी मागणी रघुनाथदादा पाटील यांनी केली. कारखान्यांनी एफआरपीची ९७ टक्के रक्कम दिली आहे. तीन टक्के रक्कम बाकी असून, सर्वाधिक कारखाने सोलापूरात आहेत, यांना सॉफ्ट लोन देऊन शेतकऱ्यांना एफआरपी देण्याचा प्रयत्न करू असे देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)