शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

पंतप्रधानांकडून वैशालीची विचारपूस

By admin | Published: June 26, 2016 3:11 AM

‘‘काय गं वैशाली, बरी आहेस ना!’’ म्हणत चॉकलेट देत पंतप्रधानांनीच विचारपूस केली आणि चिमुकली वैशाली भारावून गेली. हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी थेट मोदींना पत्र पाठणाऱ्या या चिमुकलीची मोदी

पुणे : ‘‘काय गं वैशाली, बरी आहेस ना!’’ म्हणत चॉकलेट देत पंतप्रधानांनीच विचारपूस केली आणि चिमुकली वैशाली भारावून गेली. हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी थेट मोदींना पत्र पाठणाऱ्या या चिमुकलीची मोदी यांनी पुणे दौऱ्यात आवर्जून भेट घेऊन तिला बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. वैशालीनेही नरेंद्र काकांचे मन:पूर्वक आभार मानले. हडपसर येथील वैशाली यादवच्या हृदयामध्ये छिद्र असल्याचे तपासणीमध्ये स्पष्ट झाले. या शस्त्रक्रियेसाठी ३ लाख रुपयांचा खर्च येणार होता. मात्र घरच्या बिकट परिस्थितीमुळे हा खर्च ती करू शकत नव्हती. तिने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून मदत मागितली होती. मोदींनी या पत्राची जातीने दखल घेतली आणि १५ दिवसांपूर्वीच तिच्यावर पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. ‘‘तुला मोठेपणी काय व्हायचे आहे?’’ अशी विचारणा मोदी यांनी केली असता पोलीस व्हायचे असल्याचे उत्तर वैशालीने दिले. (प्रतिनिधी)