शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
2
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
4
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
5
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
6
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
7
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
8
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
9
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
10
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
11
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
12
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
13
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
15
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
16
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
17
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
18
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
19
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
20
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर

Varanasi, Amethi Lok Sabha Result 2024 : वाराणसीत मोदींनी बाजी पालटली! 9000 मतांनी घेतली आघाडी; स्मृती इराणी पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 10:25 AM

Varanasi, Amethi Uttar Pradesh Lok Sabha Result 2024 live : उत्तर प्रदेशमध्ये भाजपा ३५, काँग्रेस ८, सपा ३१ जागांवर आघाडीवर आहे. इंडी आघाडीने ३९ जागांवर आघाडी घेतली आहे. 

लोकसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ६००० मतांनी पिछाडीवर गेल्याने भाजपाच्या गोटात शांतता पसरली होती. परंतु पुढच्या दोन फेऱ्यांमध्ये मोदींनी आघाडी घेतली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ६००० हजार मतांनी पिछाडीवर पडले होते. आता मोदींनी ९००० मतांची आघाडी घेतली आहे. तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार किशोरी लाल शर्मा यांच्यापेक्षा १० हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपा ३५, काँग्रेस ८, सपा ३१ जागांवर आघाडीवर आहे. इंडी आघाडीने ३९ जागांवर आघाडी घेतली आहे. 

2019 मध्ये सपा-बसपा-आरएलडीची युती होती आणि काँग्रेसने एकट्याने निवडणूक लढवली होती. मात्र, युती होऊनही सपा-बसपाला फारशा जागा जिंकता आल्या नव्हत्या. युतीला केवळ 15 जागा मिळाल्या होत्या, तर एकट्या भाजपने 62 जागा जिंकल्या होत्या. अपना दल (एस)ला दोन आणि काँग्रेसला एक जागा मिळाली. आता यामध्ये मोठा उलटफेर होण्याचे संकेत मिळत आहेत. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४varanasi-pcवाराणसीamethi-pcअमेठीNarendra Modiनरेंद्र मोदीSmriti Iraniस्मृती इराणी