शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
3
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
4
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
5
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
6
Suraj Chavan : "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
7
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार
8
आधी बुमराहचा धाक! मग आकाश दीपनं 'स्टंप तोड' गोलंदाजीसह सोडली छाप (VIDEO)
9
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
10
एक गुंठ्यात घर कसे बांधावे? सुंदर प्रशस्त डिझाईन, शेजारी-पाहुणे पाहतच राहतील...
11
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
12
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
13
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
14
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
15
IIFL Share Price Today : 'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
16
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
17
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
18
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
19
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
20
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला

१२ ग्रंथांतून उलगडणार बाबासाहेबांचे विविध पैलू

By admin | Published: April 19, 2016 4:05 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशन’ उपक्रम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत १२ ग्रंथांतून बाबासाहेबांचे विविध

अहमदनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशन’ उपक्रम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत १२ ग्रंथांतून बाबासाहेबांचे विविध पैलू पुन्हा उलगडणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांनी दिली.बाबासाहेबांचे विचार व योगदान यावर राज्यातील तज्ज्ञांनी १२ ग्रंथांचे लेखन सुरू केले आहे. संच मे-२०१६ मध्ये प्रकाशित होईल. या विषयांवर वर्षभरात ३५ जिल्ह्यांतील ३५६ तालुक्यांमध्ये व्याख्याने होणार आहेत. १२ ग्रंथ व लेखक : शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. यू.म. पठाण, औरंगाबाद), राष्ट्रभक्त डॉ. आंबेडकर (डॉ. भूषणकुमार जोरगुलवार, लातूर), राज्यशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्राचार्य डॉ. व्ही.एल. एरंडे, निलंगा-लातूर), संरक्षण विषयक तज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्रा. डॉ. विजय खरे, पुणे), प्रशासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. संभाजी खराट, मुंबई), महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बी.व्ही. जोंधळे, औरंगाबाद), नवसंस्कृतीचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्रा. डॉ. यशवंत मनोहर, नागपूर), अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्राचार्य डॉ. इंद्रजीत आल्टे, औरंगाबाद), समाजशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्रा. डॉ. प्रदीप आगलावे, नागपूर), कृषितज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्राचार्य डॉ. सुभाष खंदारे, वर्धा), जलतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. डी.टी. गायकवाड, पुणे), विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. विजयकुमार पोटे, अहमदनगर) (प्रतिनिधी)