शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 3:49 AM

मुख्य अभिनेत्री, खलनायिका, आई अशा विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या. 

मुंबई : आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला जवळकर यांचे रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. शशिकला यांनी १०० हून अधिक चित्रपटांत काम केले. हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळात म्हणजेच सत्तरच्या दशकात त्यांची कारकीर्द अधिक बहरली. मुख्य अभिनेत्री, खलनायिका, आई अशा विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या. ४ ऑगस्ट, १९३२ रोजी सोलापुरातील एका सुखवस्तू कुटुंबात शशिकला यांचा जन्म झाला.  पुढे त्यांचे कुटुंब सोलापूर सोडून उदरनिर्वाहासाठी मुंबईला आले.  मुंबईत त्यांची गाठ नूरजहाँ यांच्याशी पडली. नूरजहाँ यांनी त्यांना ‘झीनत’ या शौकत रिझवी यांच्या चित्रपटात काम मिळवून दिले. शशिकला यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर निर्माते पी.एन. अरोरा, अमिया चक्रवर्ती आणि व्ही. शांताराम यांचे लक्ष वेधून घेतले. १९५३ साली शांताराम यांनी त्यांना ‘तीन बत्ती चार रास्ता’ या चित्रपटात काम दिले. २०व्या वर्षी ओमप्रकाश सहगल यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला.     - सविस्तर वृत्त/ ४