ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. १ - मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात वेगळयाप्रकारे बैलपोळा साजरा केला जातो. पुसणे येथील शेतकरी बैलाच्या शिंगाना नारळ बांधुन ग्रामदैवतासमोरील वेशीमध्ये बैल मोकळे सोडतात.
गावातील तरुण शिंगाना बांधलेला नारळ तोडतात. या तरुणामधुन ज्यांचा बैल नारळ न तोडुन देता वेशीमधुन जातात. त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. त्यांना विजयी घोषित करतात.