शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
2
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
3
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
4
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
5
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
6
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
7
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
8
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
9
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
11
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
12
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
13
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
14
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
15
सत्यपाल मलिक करणार मविआचा प्रचार; मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
16
गुजरातच्या 'गिफ्ट सिटी' सारखे आर्थिक केंद्र आता मुंबईत
17
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
18
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
19
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
20
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप

VIDEO : आदिमाया सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवास प्रारंभ

By admin | Published: April 04, 2017 1:51 PM

ऑनलाइन लोकमत वणी (नाशिक), दि. 4 - भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तश्रृंगगड येथे चैत्रोत्सव अतिशय आनंद व भक्तिमय ...

ऑनलाइन लोकमत

वणी (नाशिक), दि. 4 - भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तश्रृंगगड येथे चैत्रोत्सव अतिशय आनंद व भक्तिमय वातावरणात सुरू झाला असून, पहाटे पासूनच विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणुकीसह मिरवणूक काढण्यात आली.
(VIDEO : ऋषिकेशमध्ये दीपिका पादुकोणनं केली गंगाआरती)
 
या उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था व पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.  13 एप्रिलपर्यंत हा उत्सव सुरू राहील. उत्सवकाळात रोज सकाळी सातला भगवतीची पंचामृत महापूजा होईल. 9 एप्रिलला मध्यरात्री भगवतीच्या शिखरावर कीर्तीध्वज फडकेल. 13 एप्रिलला भगवतीची प्रक्षालय पंचामृत महापूजा व महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल. चैत्रोत्सवासाठी खानदेशसह राज्यातील लाखो भाविक पायी यात्रेने गडावर येतात. 

https://www.dailymotion.com/video/x844v0a