शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

VIDEO : एकतर्फी पोलीस कारवाईविरोधात निवडणूक आयोगाकडे जाणार

By admin | Published: January 23, 2017 7:26 PM

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 23  मनपा निवडणुकीत आपल्या पायाखालची वाळू सरकल्याने भाजपाने गुंडांना पक्षात प्रवेश दिला असल्याची टीका आमदार ...

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 23  मनपा निवडणुकीत आपल्या पायाखालची वाळू सरकल्याने भाजपाने गुंडांना पक्षात प्रवेश दिला असल्याची टीका आमदार अजय चौधरी यांनी आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पत्रकारांशी बोलताना केली. तसेच शिवसैनिकांवर होत असलेल्या एकतर्फी पोलीस कारवाईविरोधात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 "नाशिकमध्ये शिवसैनिकांना जाणून बुजून हेतुपुरस्कर टार्गेट केले जात असून, एकीकडे सरकारने २०१५ पर्यंतच्या राजकीय केसेस काढून टाकण्याचा अध्यादेश काढला असून,  दुसरीकडे नाशिकमधील काही शिवसैनिकांना नोटीसा बजावल्या जात आहेत,ही बाब चुकीची असून सरकारने सर्वांना समान न्याय द्यावा.सेनेप्रमाणेच भाजपामधील कार्यकर्त्यांवर देखील केसेस आहेत मग त्यांनाही नोटिसा बजावून त्यांचेवर कारवाई करावी. फक्त शिवसैनिकांनाच टार्गेट केले जात असल्याने याची तक्रार मी निवडणूक आयोगाकडे करणार आहे. वेळप्रसंगी नाशिक पोलीस आयुक्तालयावर मोर्चा नेण्यात येईल,"असे अजय चौधरी यांनी सांगितले.  
 

https://www.dailymotion.com/video/x844pb9