शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

VIDEO- संताजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त निघाली भव्य शोभायात्रा

By admin | Published: December 27, 2016 6:28 PM

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 27 - संताजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाच्या वतीने मंगळवार, २७ डिसेंबर रोजी शहरात ...

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 27 - संताजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाच्या वतीने मंगळवार, २७ डिसेंबर रोजी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वरला सकाळी १0 वाजता दुग्धाभिषेक केल्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेच्या अग्रभागी घोडे, उंट आणि संताजी महाराजांची मूर्ती असलेला रथ चालत होता. जयहिंद चौक, सिटी कोतवाली, गांधी चौक, मनपा चौक, मदनलाल धिंग्राचौक होत ही शोभायात्रा स्वराज्य भवनात पोहोचली. याठिकाणी आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने शोभायात्रेचा समारोप झाला. प्रदेश उपाध्यक्ष विष्णू मेहरे व जिल्हाध्यक्ष दीपक ईचे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या संताजी महाराज शोभायात्रेत जिल्हा सचिव दिलीप गुल्हाने, जिल्हा संपर्क प्रमुख पुरुषोत्तम जामोदे, जिल्हा संघटक दिलीप वानखडे, जगन्नाथ भोलाने, उपाध्यक्ष सुनील लगड, दिलीप भगत, बबनराव असलमोल, डॉ. धनंजय नालट यांच्यासह सर्व प्रांतिक तेली समाज बांधव बहुसंख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते. विविध सेवाभावी संघटनांच्या वतीने शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

https://www.dailymotion.com/video/x844mod