शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

VIDEO : डोंबिवलीत भरली आजी-आजोबांची 'शाळा'

By admin | Published: January 13, 2017 11:56 AM

ऑनलाइन लोकमत डोंबिवली, दि. १३ - 'म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण' असं म्हणतात. हीच उक्ती खरी ठरवत सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत ...

ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. १३ - 'म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण' असं म्हणतात. हीच उक्ती खरी ठरवत सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत दरवर्षी आजी-आजोबा संमेलन भरतं. डोंबिवलीतील विद्या निकेतन शाळेत गेल्या २२ वर्षांपासून हे ' आजी-आजोबा' संमेलन भरत असून राज्यातील विविध ठिकाणाहून वृद्ध नागरिक यामध्ये सहभागी होतात. 
स्नेहसंमेल किंवा मीटिगनिमित्त विद्यार्थ्यांचे पालक नेहमीच शाळेत येतात, मात्र आजी-आजोबांनाही आपल्या नातवंडांच्या शाळेचे आकर्षण असते, हीच गोष्ट ध्यानात ठेऊन शाळेतर्फे दरवर्षी हे संमेलन भरवले जाते. त्या थोडा काळासाठी सर्वजण आपली दुखणी -खुपणी, विवंचना बाजूला ठेऊन मज्जा करतात, जुन्या आठवणींना उजाळा देत पोटभर गप्पाही मारतात. यावर्षीही शाळेत हे संमेलन भरले असून विविध शहरातून एकूण ८५५ आजी-आजोबा संमेलनात सहभागी झाले आहेत. त्यांनी गप्पांसोबतच खेळही  खेळले आणि गाण्याच्या कार्यक्रमाचाही आनंद घेतला.
 
 
 

https://www.dailymotion.com/video/x844oc4