शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

video: अनंत अंबानीच्या लग्नात John Cena ने धरला ठेका, पाहा त्याचा भन्नाट डान्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 9:54 PM

Anant Radhika Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नासाठी देश-विदेशातून पाहुणे आले आहेत.

Anant Ambani Radhika Merchant Wedding :अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज(दि.12) एका शाही सोहळ्यात लग्नबंधनात अडकले. या लग्नासाठी देश-विदेशातून अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे, WWE सुपरस्टार जॉन सीनादेखील (John Cena) या लग्नासाठी मुंबईत दाखल झाली. या लग्नात जॉनने खास पारंपरिक भारतीय पोषाखात एन्ट्री घेतली आणि डान्सदेखील केला. सध्या त्याच्या अनोख्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

जॉन सीनाचा व्हिडिओ व्हायरल...अनंत-राधिकाच्या लग्नाच्या मिरवणुकीतील जॉन सीनाने भन्नाट डान्सदेखील केला. सध्या त्याच्या डान्सचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात तो ढोलच्या तालावर अनोख्या पद्धतीने नाचातना दिसतोय. भारतात जॉन सीनाचे लाखो-करोडो चाहते आहेत. त्याचा हा डान्सचा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडतोय. 

जॉन सीनाची WWE मधून निवृत्तीजॉन सीनाने 2002 मध्ये रेसलिंग करिअरला सुरुवात केली. आता लवकरच त्याच्या 23 वर्षांच्या कारकिर्दीला ब्रेक लागणार आहे. जॉन सीनाने नुकतीच WWE मधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या रेसल मेनियामध्ये जॉन अखेरचा सहभाग घेईल.  

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीanant ambaniअनंत अंबानीMumbaiमुंबई