शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
TATA IPL Auction 2025 Live: १८२ खेळाडूंचा लिलाव, ६३९ कोटींच्या लागल्या बोली... वाचा, दोन दिवसांत काय-काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

VIDEO- लोणार तालुक्यात राज्यात एकमेव झिंग्याची मायक्रो प्रजाती

By admin | Published: September 07, 2016 6:38 PM

महाराष्ट्रात प्रथमच लोणार तालुक्यातील टिटवी या आदिवासी बहुल भागातील भगवान कोकाटे यांनी मत्स्यपालन करण्यासाठी आणला आहे.

ऑनलाइन लोकमतलोणार (बुलडाणा), दि. 7 - मायक्रो ब्रेकियम रोजनबर्गाई हा झिंगा बीज प्रकार महाराष्ट्रात प्रथमच लोणार तालुक्यातील टिटवी या आदिवासीबहुल भागातील भगवान कोकाटे यांनी मत्स्यपालन करण्यासाठी आणला आहे. या नवीन प्रजातीच्या झिंग्याविषयीजाणून घेण्यासाठी जिल्हाभरातील मत्स्यपालन करणाऱ्या व्यावसायिकांनी ६ सप्टेंबर रोजी टिटवी येथे भेटी दिल्या.

आदिवासी बहुल भागातील भगवान कोकाटे यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून मत्स्यपालन व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला याविषयी ज्ञान कमी असल्याने त्यांना नुकसान सोसावे लागले. पण चिकाटी आणि शिकण्याची जिद्द घेऊन त्यांनी विविध ठिकाणी जाऊन मत्स्यपालन विषयी माहिती गोळा करुन मेहनतीने शेती व्यवसायासोबत मत्स्यपालन व्यवसायात झोकून दिले. नवनवीन प्रयोग करुन व्यवसायात वाढ केली. मायक्रो ब्रेकियम रोजनबर्गाई या झिंगा प्रजातीविषयी त्यांना माहिती मिळताच त्यांनी केरळ गाठले. तेथे जाऊन मायक्रो ब्रेकियम झिंगा प्रजातीच्या मत्स्य व्यवसायाविषयी सखोल प्रशिक्षण घेऊन जवळपास दोन लाख बिज मत्स्यपालन करण्यासाठी घेऊन आले. याविषयी माहिती मिळताच जिल्हाभरातील अनेक मत्स्य व्यावसायिकांनी मंगळवारला सकाळपासूनच टिटवी येथे मायक्रो झिंगा मत्स्य बिज प्रकल्पाला भेटी देण्यास सुरुवात केली आहे.मत्स्यपालन व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळते. या व्यवसायाला शेतीचा दर्जा दिल्यास अनेक शेतकरीही या व्यवसायाला जोडधंदा म्हणून करतील. यामुळे शेतकऱ्यांचे जिवनमान नक्कीच उंचावेल.भगवान कोकाटेमत्स्यपालन व्यावसायिक