शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

VIDEO : नाशिक - गिरीश महाजनांसमोर कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी

By admin | Published: February 10, 2017 1:59 PM

 ऑनलाइन लोकमत  नाशिक, दि. 10 -  सच्च्या कार्यकर्त्यांना तिकीट नाकारून पैसे घेऊन आयात उमेदवारांना तिकीट वाटप केल्याचा आरोप करीत ...

 ऑनलाइन लोकमत 

नाशिक, दि. 10 -  सच्च्या कार्यकर्त्यांना तिकीट नाकारून पैसे घेऊन आयात उमेदवारांना तिकीट वाटप केल्याचा आरोप करीत आज भाजपा पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी पालक मंत्री गिरीश महाजन व संगठन मंत्री किशोर काळकर यांची भेट घेऊन उघडपणे नाराजी व्यक्त केली.
 
या नाराज कार्यकर्त्यांपैकी गणेश कांबळे यांनी तर आंदोलन करण्याचा इशाराही दिला. परंतु काळकर यांनी मध्यस्थी करून त्यांची व पालकमंत्र्यांची भेट घडवून दिली. पालकमंत्र्यांनी कांबळे यांची मनधरणी केल्यानंतर कांबळे व समर्थकांनी कार्यालय सोडले तर एका नाराज महिलेने तर पालकमंत्रयां समोर आपला हंबरडा फोडीत व्यथा मांडून नाराजी प्रकट केली.
 
मनपा निवडणुकीचा ध्येयनामा प्रकाशित करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात आले असता हा सर्व प्रकार घडला.

https://www.dailymotion.com/video/x844quk