शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

VIDEO- पुण्यात भाजपा शहराध्यक्षांच्या छायाचित्राला फासले काळे

By admin | Published: February 03, 2017 6:44 PM

ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 3 - पुण्यात भाजपातील बंडाळी चव्हाट्यावर आली आहे. भारतीय जनता पक्षाची उमेदवारी नाकारलेले इच्छुक उमेदवार ...

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 3 - पुण्यात भाजपातील बंडाळी चव्हाट्यावर आली आहे. भारतीय जनता पक्षाची उमेदवारी नाकारलेले इच्छुक उमेदवार भाजपाविरोधातच आक्रमक झाले आहेत. या इच्छुकांनी भाजपाचा निषेध नोंदवत शुक्रवारी सायंकाळी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या पोस्टरवरील छायाचित्राला काळे फासले. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पक्षात नव्याने आलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपाच्या कार्यालयासमोरच या नाराज इच्छुकांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलक कार्यकर्त्यांनी भाजपावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. भाजपामध्ये पैसे खाऊन उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी केला आहे. तर अनेक महिला उमेदवारांना एबी फॉर्म देऊनही ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्यानं भाजपा कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला बंडखोरांची मनधरणी करावी लागणार आहे. 

https://www.dailymotion.com/video/x844qec