शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

VIDEO- साखर कारखान्यांचा हंगाम सुरू

By admin | Published: November 06, 2016 1:23 PM

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 6 - कोल्हापूर विभागातील सहा साखर कारखान्यांचा शनिवारपासून हंगाम सुरू झाला. उर्वरित बहुतांश कारखान्यांचा येत्या ...

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 6 - कोल्हापूर विभागातील सहा साखर कारखान्यांचा शनिवारपासून हंगाम सुरू झाला. उर्वरित बहुतांश कारखान्यांचा येत्या दोन दिवसांत हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. ऊसदराची कोंडी फुटल्याने कारखान्यांचा गळीत हंगाम कधी सुरू होणार याकडे शेतकर्‍यांच्या नजरा लागल्या आहेत. साखर कारखान्यांनीही तयारी केली असली तरी ऊसतोडणी मजूर न आल्याने हंगाम सुरू होऊ शकला नाही. मंत्री समितीने डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कारखानदारांनी मागणी केल्यानंतर ५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्यास मंत्री समितीने परवानगी दिली. त्याचबरोबर 'स्वाभिमानी'ची ऊस परिषद होऊन त्यातून प्रतिटन ३२00 रुपयांची मागणी झाली. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मध्यस्थी करीत कोल्हापूर जिलतील ऊसदराची कोंडी फोडली. यंदा गत हंगामाप्रमाणे आंदोलनाशिवाय हंगाम सुरू होत आहेत. सरकारने शनिवारपासून हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली होती; पण गेले पंधरा दिवस वारणा साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. 

https://www.dailymotion.com/video/x844h2e