शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
2
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
3
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
4
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
5
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

VIDEO : गाडी सुरु करण्यासाठी प्रवाशांना बसला दररोज दयावा लागतो धक्का!

By admin | Published: August 27, 2016 2:32 PM

एसटीच्या महामंडळाच्या एक ना एक बसगाडीला दररोज प्रवाशांना धक्का दयावा लागत असल्याचे चित्र वाशिममध्ये दिसत आहे.

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २७ -    रस्त्यात मध्येच बंद पडणा-या बसगाड्यांना प्रवाशांनी धक्का देणे कदाचित संयुक्तीकही वाटेल; परंतु एसटीच्या महामंडळाच्या एक ना एक बसगाडीला दररोज प्रवाशांना धक्का दयावा लागत असल्याचे गत आठ दिवसांपासून दिसून येत आहे. मंगरुळपीर ते वाशिम येथे विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचारी येºजा करतात. अपडाऊन करीत असतांना त्यांच्यासमोर दररोज एक ना एक गाडीला धक्का देण्याचा प्रकार घडत आहे. शनिवारी असाच प्रकार घडल्याने अपडाऊन करणाºया कर्मचाºयांनी बसचालकालाचं खडसावून ‘गाडया दुरुस्त करा रे’ म्हणून आपला रोष व्यक्त केला. 
नादुरुस्त गाडी बंद पडून त्या ठिकाणी प्रवाशांनी बसला धक्का दिल्यास फारसे आश्चर्य वाटू नये; परंतु एसटीच्या बस्थानकावरच एसटीला धक्का देण्याची गरज पडावी, हे पचनी पडण्यासारखे नाही; परंतु २७ आॅगस्ट रोजी असे घडले. मंगरुळपीरवरुन - वाशिम जाणारी बस  सकाळी ११ वाजता निघणार तर तीला सुरु करण्यासाठी धक्का देण्याची गरज असल्याचे वाहक चालकाकडून सांगण्यात आले. त्यामुळे बसमध्ये चढलेले अर्धेअधिक प्रवासी खाली उतरले आणि त्यामधील अनेकांनी बसला धक्का देऊन तीला चालती केले.