शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

विकास खारगे यांना पदाेन्नती, आता मुख्यमंत्र्यांचे अति. मुख्य सचिव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 6:37 AM

ते १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. बीई (इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन्स) व  एमए असे त्यांचे शिक्षण आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी विकास खारगे यांना अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. आता ते मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असतील.

ते १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. बीई (इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन्स) व  एमए असे त्यांचे शिक्षण आहे. नागपूर, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ, यवतमाळ व औरंगाबादचे  जिल्हाधिकारी, सहआयुक्त विक्रीकर, भूजल सर्वेक्षणचे संचालक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचे आयुक्त, एसटी महामंडळ उपाध्यक्ष व एमडी अशा पदांवर त्यांनी काम पाहिले आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेState Governmentराज्य सरकार