शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रासोबत दिल्लीतही मुदतपूर्व निवडणूक लागणार? आपची पहिली प्रतिक्रिया, काय आहेत नियम...
2
"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
3
राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...
4
पालकांसाठी अलर्ट! मुलांच्या हातात फोन देण्याचं योग्य वय काय, नेमका किती असावा स्क्रीन टायमिंग?
5
Amit Shah : "दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू", अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
सई ताम्हणकरचा नॉन ग्लॅमरस लूक चर्चेत, लवकरच दिसणार वेगळ्या अंदाजात
7
"...म्हणून अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग न करता राजीनाम्याचा घेतला निर्णय", सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं नेमकं कारण 
8
Maharashtra Vidhan Sabha : बाळासाहेब थोरातांना सुजय विखे संगमनेरमधून देणार आव्हान!
9
SEBI चा यू-टर्न; 'कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण चर्चेनंच होणार..,' 'ते' वक्तव्यही घेतलं मागे
10
मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण
11
...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना
12
सुपरवायझरची हत्या करून सुरक्षा रक्षक पसार? चाकूने मानेवर आणि हातावर केले वार
13
दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'हे' १३ जण ठरवणार... जाणून घ्या, कधी नाव घोषित केलं जाणार?
14
कोट्यवधींच्या मालक आहेत राधिका गुप्ता, तरीही लक्झरी कार नकोय; कारण ऐकून अवाक् व्हाल 
15
"अजित पवार काही दिवसांनी शरद पवारांकडे दिसतील"; बच्चू कडूंचे मोठे विधान
16
Rupali Ganguly : "माझ्या मुलाचा जन्म हा चमत्कार..."; अभिनेत्रीला डॉक्टरांनी सांगितलेलं ती कधीच होणार नाही आई
17
"मी चूक मान्य करतो पण तिला..."; बंगळुरुमधील 'त्या' ऑटो चालकाने सांगितली दुसरी बाजू
18
दिल्लीला आज नवीन मुख्यमंत्रीच नाही तर दोन मंत्रीही मिळणार; केजरीवालांच्या घरी बैठक सुरु
19
Bajaj Housing Finance Shares: धमाकेदार लिस्टिंगनंतर अपर सर्किट, प्रॉफिट बूक करावं की होल्ड? एक्सपर्ट म्हणाले...
20
धक्कादायक! काँग्रेसच्या आमदाराच्या मुलानं बदनाम करून मोडलं लग्न, तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

औरंगाबादमध्ये मराठा मोर्चाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड

By admin | Published: January 31, 2017 2:35 PM

औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चा चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. जालना रोड्वर आंदोलनादरम्यान दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 31 - औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चा चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. जालना रोड्वर आंदोलनादरम्यान दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली. सकाळी 11.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शहरातील प्रमुख आकाशवाणी चौक, सिड्को बसस्टँड, महानुभाव आश्रम चौक, केंब्रिज शाळा चौक, वाळुजच्या ओयासिस चौक, लिंबेजळगाव चौक आणि दौलताबाद चौकात जोरदार रास्ता रोको करण्यात आला. 
 
यावेळी आंदोलनकर्त्यांनी भगवे झेंडे आणि फलक घेऊन आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. हा रास्ता रोको चिरडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. यावेळी शांततेत आंदोलन  करणाऱ्या तरुणांवर लाठीमार केला.  हर्सूलमधे चक्काजाम आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी मोर्चेकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.