शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

नेत्रदानकर्त्या कुटुंबियांना अंध चेतनची सौर कंदीलाची भेट

By admin | Published: November 01, 2016 12:50 PM

अंध चेतन उचितकरने वाशीम तालुक्यातील माळेगाव येथील नेत्रदान केलेल्या वीस व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना सौरदिव भेट दिले.

ऑनलाइन लोकमत
वाशीम, दि. १ -   पावली हा आनंद आणि प्रकाशाची उधळण करणारा प्रमुख सण. या सणानिमित्त सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असतांना अंध चेतन उचितकरने वाशीम तालुक्यातील माळेगाव येथील नेत्रदान केलेल्या वीस व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबातील मुलांना अभ्यास करण्यासाठी सौरदिवे भेट दिले.  
तालुक्यातील माळेगाव हे एकमेव असे गाव आहे की जेथे कुणीही व्यक्ती मरण पावल्यास प्रथम त्या व्यक्तींचे नेत्रदान केले जाते. स्व. वल्सलाबाई भोयर यांच्या रुपाने २००९ मध्ये पहिले नेत्रदान या गावातून झाले. त्यानंतर आजतागायत मृत्यू पावलेल्या वीस लोकांचेही नेत्रदान गावक-यांनी घडवून आणले. स्व. गजानन चौधरी यांचे याच महिन्यात विसावे नेत्रदान झाले. अंध चेतन उचितकर हा जिल्हयाच्या नेत्रदान चळवळीचा नेत्रदूत असल्याने त्याने माळेगावची दखल घेऊन दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या दिवशी होणारा सौर लाईटचे वितरण कार्यक्रम माळेगावात घेण्याचे ठरवून दिवाळीच्या दिवशी सकाळी माळेगावात जाऊन नेत्रदान केलेलेल्या कुटुंबियांचे सांत्वन करुन त्यांच्या मुलांना अभ्यास करण्यासाठी सौर दिव्यांचे वाटप केले.