1सार्वजनिक गणोशमूर्तीचे विसजर्न सोमवार, 8 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण दिवस करावयाचे आहे, असे ज्येष्ठ पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले. खरे म्हणजे अनंत चतुर्दशी व्रताचा आणि गणोशमूर्ती विसजर्नाचा तसा संबंध नाही.
2सोमवारी पौर्णिमा सकाळी 1क्.48 वाजता जरी सुरू होणार असली तरी त्या दिवशी संपूर्ण दिवसभर दुस:या दिवशी सूर्याेदयार्पयत गणोशमूर्ती विसजर्न करण्यास हरकत नाही.
3कधी-कधी पौर्णिमेच्या दिवशी प्रतिपदा श्रद्ध येते. जसे या वर्षी मंगळवार, 9 सप्टेंबर रोजी प्रतिपदा श्रद्ध आहे. म्हणून गणोशमूर्तीचे विसजर्न सोमवार, 8 सप्टेंबर रोजीच करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.