शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

विठ्ठलाला दीड कोटींच्या देणग्या

By admin | Published: August 03, 2015 1:00 AM

पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणी आषाढीच्या कालावधीत दक्षिणापेटीत ३९ लाख ८ हजार १७ रुपये, तर देणगीद्वारे १ कोटी २० लाख ९८ हजार ७८८ रुपये असे

सचिन कांबळे / सुनील शिवशरण, पंढरपूरपंढरीच्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणी आषाढीच्या कालावधीत दक्षिणापेटीत ३९ लाख ८ हजार १७ रुपये, तर देणगीद्वारे १ कोटी २० लाख ९८ हजार ७८८ रुपये असे एकूण १ कोटी ६० लाख ६ हजार ८०५ रुपयांचे दान भाविकांनी अर्पण केले.यंदा १२ लाख भाविकांनी आषाढीला पंढरीत हजेरी लावली. आषाढी यात्रेत आलेल्या भाविकांनी विठ्ठलाच्या चरणावर ३२ लाख ६७ हजार ६३६ रुपयांचे तर रुक्मिणी माते चरणी ६ लाख ४० हजार ३८१ रुपयांचे दान अर्पण केले.अन्नछत्रासाठी ८३ हजार तर विठ्ठल-रुक्मिणीला १ कोटी २० लाख ९८ हजार ७८८ देणगी दिली आहे. विक्रीतून समितीला ६१ लाख ८० हजार ७२० रुपयांचे उत्पन्न मिळाले.विठ्ठल-रुक्मिणीला दान व देणगीतून १ कोटी ६० लाख ६ हजार ८०५ रुपये व प्रसाद व वस्तूंच्या विक्रीतून ६१ लाख ८० हजार ७२० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे यंदाच्या वर्षी मंदिर समितीला २ कोटी २१ लाख ८७ हजार ५२५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.