एक भिकारी आणि एक आयुष्याच्या उत्तरार्धाला लागलेली आजी, दोघांचेही आयुष्य त्याच्या समांतर रेषेवर संघर्षातच गेले. पण जे स्वप्न, आकांक्षा आयुष्याकडून होत्या, त्या अद्याप पूर्णत्वास गेल्या नाहीत, हे त्यांचे वयच सांगते. जगण्याचे स्वप्न आणि जिद्द मात्र कायम आहे. जगण्याचा संघर्ष सुरू आहे. तो वेगवेगळ्या पातळ्यांवर असला तरी त्याला गहिरा अर्थ आहे. बसस्टॉपवरील जाहिरात फलकावर लिहिलेली ही ओळही या स्थितीवर बोलके भाष्य करणारीच!
प्रतीक्षा स्वप्नपूर्तीची :
By admin | Published: July 09, 2014 1:11 AM