शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

रक्ताच्या नात्यांत मुद्रांक शुल्क माफ

By admin | Published: April 10, 2015 4:52 AM

रक्ताच्या नातेवाइकांना निवासी आणि कृषी मालमत्ता हस्तांतरित करताना यापुढे मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. यासंबंधीचे विधेयक गुरुवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले.

मुंबई : रक्ताच्या नातेवाइकांना निवासी आणि कृषी मालमत्ता हस्तांतरित करताना यापुढे मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. यासंबंधीचे विधेयक गुरुवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले. नाममात्र शुल्कात रक्ताच्या नातेवाइकांच्या मालमत्तांचे हस्तांतरण सुलभ व्हावे, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून नोंदणी प्रक्रिया पारदर्शक करणे आणि महसूलवाढीबाबतचे सुधारणा सुचविणारे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम सुधारणा विधेयक महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मांडले. एखादी निवासी वा कृषी मालमत्ता रक्ताचे नातेवाईक म्हणजे पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नात, नातू व मृत मुलाची पत्नी अशा नात्यांमध्ये आपसात हस्तांतरित करताना यापुढे मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही.तर केवळ २०० रुपये भरून हस्तांतरण करता येईल. मुद्रांक शुल्काच्या दराची आकारणी करताना यापुढे एकूण रकमेच्या टक्केवारीत आकारणी केली जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)