शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

शपथविधीसाठी वानखेडेची चाचपणी

By admin | Published: October 24, 2014 4:22 AM

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भारतीय जनता पार्टीने आता मंत्रिमंडळ स्थापनेच्या प्रक्रियेसाठी तातडीने सूत्रे हलवण्यास सुरुवात केली आहे

मुंबई : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भारतीय जनता पार्टीने आता मंत्रिमंडळ स्थापनेच्या प्रक्रियेसाठी तातडीने सूत्रे हलवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपप्रणित मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी गुरुवारी मरिन लाईन्स येथील वानखेडे स्टेडियमची पाहणी करण्यात आल्याचे सूूत्रांनी सांगितले. मात्र याबाबत अधिकृत पत्रव्यवहार झाला नसल्याचे स्टेडियम प्रशासनाने सांगितले आहे.मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी स्टेडियमची पाहणी करण्यासाठी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी गुरुवारी वानखेडे स्टेडियमला भेट दिल्याचे स्टेडियम प्रशासनाने सांगितले. या माहितीनुसार, ‘स्टेडियममध्ये ३३ हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था आहे. तसेच जास्तीत जास्त ३५ हजार लोकांना सामावून घेण्याची स्टेडियमची क्षमता आहे.’ नव्या सरकारच्या शपथविधीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीची शक्यता आहे. भाजपा ३५ हजारांहून अधिक पाहुण्यांना आमंत्रित केले जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे वानखेडेनंतर वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानाचा पर्याय भाजपासमोर खुला असल्याचे समजते.