शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

वाशीममध्ये शौचालय उभारणीला मिळतेय गती !

By admin | Published: September 01, 2016 9:24 PM

स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कुटुंबस्तर संवाद अभियानांतर्गत गृहभेटी देण्याचा उपक्रम जोरासोरात राबविला

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 1 - जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कुटुंबस्तर संवाद अभियानांतर्गत गृहभेटी देण्याचा उपक्रम जोरासोरात राबविला जात आहे. या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला जात असल्याने जिल्ह्यात शौचालय उभारणी कामास वेग मिळाल्याचे दिसून येत आहे. नव्याने उभारल्या जाणाऱ्या शौचालयाचे उद्घाटन स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष करीत असल्याने ही मोहीम यशस्वी वळणावर येऊन ठेपली आहे.

शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरावर खतरा नमूद करून लाल स्टिकर लावले जात आहेत. दरम्यान, मंगरूळपीर तालुक्यातील बोरव्हा या गावात बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा चौधरी यांच्यासह जिल्हा परिषदेतील स्वच्छता कक्षाच्या चमुने भेट देवून तेथील ग्रामस्थांचे उद्बोधन केले. यावेळी मंगरूळपीर पंचायत समिती सभापती निलीमा देशमुख, उपसभापती सागर बोडखे, जि.प. सदस्य राजू जाधव, पं.स. सदस्य युनूस खाँ, गटविकास अधिकारी राठोड, विस्तार अधिकारी पद्मणे, सरपंच धर्मा राऊत, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे कार्यक्रम व्यवस्थापक राजू सरतापे यांची उपस्थिती होती.