शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
2
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
3
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
4
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
5
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
6
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
11
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
16
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
17
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
18
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
19
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
20
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही

वाशिमच्या बालकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

By admin | Published: May 18, 2017 12:52 AM

अकोला : वाशिम जिल्ह्यातील रिठद येथील १२ वर्षीय बालकाचा अकोल्यातील एका खासगी इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.

अकोला : वाशिम जिल्ह्यातील रिठद येथील १२ वर्षीय बालकाचा अकोल्यातील एका खासगी इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.एच १ एन १ या विषाणूंपासून होणारा स्वाइन फ्लू हा श्वसन यंत्रणेशी संबंधित आजार आहे. सामान्यत: २४ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमानात या आजाराचा विषाणू तग धरत नसल्याच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे; परंतु विदर्भातील तापमान ४५ अंशांच्या घरात गेले असतानाही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिठद येथील एका १२ वर्षीय बालकास स्वाइन फ्लूसदृश आजाराची लक्षणे आढळून आल्यानंतर अकोल्यातील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे स्रॉब घेऊन परीक्षण केले असता, त्याला स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर स्वाइन फ्लूचे उपचार सुरू करण्यात आले. उपचार सुरू असतानाच मंगळवार, १६ मे रोजी त्याचा मृत्यू झाला.अकोल्यातील रुग्णाची प्रकृती स्थिरअकोला येथील डाबकी रोड भागातील एका इसमास स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे सोमवारी समोर आले होते. सदर इसमास खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून, आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.